लाडकी बहीण योजना
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला वर्गासाठी शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आपल्या सर्व महिलांना दरवर्षी 18,000 रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामध्ये आपल्याला स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटी (DBT) द्वारे दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. जर आपण महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 यावर या वर्षे वयोगटातील विवाहित, … Read more